भूमिपुत्र आले गावकऱ्यांच्या मदतीला धावून! एक शे दहा किटचे वाटप
मानोरा प्र . कोरोना सारख्या महामारीमुळे शासनाने लाकडाऊन घोषित करून आपल्या परीने नागरिकांना मदतीचा हात पुढे केला आहे. फुलउमरी व सोमेश्वरनगर येथील भूमिपुत्र सुद्धा गावकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांच्या मदतीमुळे गावातील एकशे दहा गरजू नागरिकांना पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाईक व सेन्ट्रल बँकेच…